CTET Exam 2021 | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ पात्रता परीक्षा २०२१.

9359

CTET Exam 2021

CTET Exam 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने CTET परीक्षेसाठी प्रेस नोटीस जारी केली आहे. CTET डिसेंबर २०२१ ची परीक्षा १६ डिसेंबर ते १३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित केली जाईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार १९ ऑक्टोबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी CTET डिसेंबर २०२१ साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


CTET Exam 2021

CTET Exam 2021

ही CTET परीक्षेची १५ वी आवृत्ती आहे

परीक्षेचे नाव: CTET – केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा

परीक्षेची तारीख: १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२

ही परीक्षा १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ रोजी संपूर्ण भारतातील ११२ शहरांमध्ये २० भाषांमध्ये आयोजित केली जाईल.

Application Fee (अर्ज फी) :

श्रेणी जनरल / ओबीसी SC/ST/PWD
फक्त पेपर १ किंवा २ रु. १,०००/- रु. ५००/-
दोन्ही पेपर १ आणि २ रु. १,२००/- रु. ६००/-

परीक्षेचे वेळापत्रक:

  • पेपर १ : १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२
  • पेपर २ : १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १९ ऑक्टोबर २०२१

  1. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि. शुद्धिपत्र. (२९ सप्टेंबर)
  2. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती. (१० ऑक्टोबर)
  3. अल्पसंख्यांक विकास विभाग औरंगाबाद येथे भरती. (३० सप्टेंबर)
  4. पुणे महानगरपालिका अंतर्गत १० पदांसाठी भरती. (२२ सप्टेंबर)
  5. महाराष्ट्र मेट्रो रेल नागपूर अंतर्गत २८ पदांसाठी भरती. (२८ सप्टेंबर)
Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner