Coconut Development Board Bharti 2022
Coconut Development Board Bharti 2022: Coconut Development Board Announced the new vacancy for 77 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Coconut Development Board Bharti 2022.
Coconut Development Board Bharti 2022: नारळ विकास मंडळ अंतर्गत ७७ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ डिसेंबर २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Coconut Development Board Bharti 2022
Total Post (एकून पदे) : ७७
Post Name (पदाचे नाव):
- उपसंचालक (विकास) : ०५ जागा
- उपसंचालक (विपणन) : ०१ जागा
- सहाय्यक संचालक (विकास) : ०१ जागा
- सहाय्यक संचालक (परदेशी व्यापार) : ०१ जागा
- सहाय्यक संचालक (विपणन) : ०१ जागा
- सांख्यिकी अधिकारी : ०१ जागा
- विकास अधिकारी : १० जागा
- विकास अधिकारी (तंत्रज्ञान) : ०२ जागा
- विकास अधिकारी (प्रशिक्षण) : ०१ जागा
- बाजार संवर्धन अधिकारी : ०१ जागा
- मास मीडिया अधिकारी : ०१ जागा
- सांख्यिकी अन्वेषक : ०२ जागा
- उपसंपादक : ०२ जागा
- रसायनशास्त्रज्ञ : ०१ जागा
- स्टेनोग्राफर ग्रेड II : ०३ जागा
- ऑडिटर : ०१ जागा
- प्रोग्रामर : ०१ जागा
- फूड टेक्नॉलॉजिस्ट : ०१ जागा
- सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ : ०१ जागा
- सामग्री लेखक-सह पत्रकार : ०१ जागा
- ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक : ०१ जागा
- तांत्रिक सहाय्यक : ०५ जागा
- क्षेत्र अधिकारी : ०९ जागा
- कनिष्ठ लघुलेखक : ०७ जागा
- हिंदी टायपिस्ट : ०१ जागा
- निम्न विभाग लिपिक : १४ जागा
- प्रयोगशाळा सहाय्यक : ०२ जागा
Qualification (शिक्षण) :
- शिक्षणा संबंधित सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Age Limit (वय) :
- उपसंचालक – ४० वर्षे
- सहायक संचालक – ३५ वर्षे
- स्टेनोग्राफर ग्रेड II, क्षेत्र अधिकारी, कनिष्ठ लघुलेखक, हिंदी टंकलेखक, खालील विभाग लिपिक, प्रयोगशाळा सहायक – ३० वर्षे
- इतर पदे – २७ वर्षे
Fee (अर्ज शुल्क):
- UR / OBC – रु. ३००
- SC/ST/PwBD/माजी सैनिक/महिला उमेदवार – शून्य
Application Mode (अर्ज कसा कराल)
- अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.
Notice (सूचना) :
- अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
- जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
- अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.
- अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
- दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
- खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २४ डिसेंबर २०२२
इतर महत्वाच्या भरत्या.
- महाराष्ट्र पोलीस भरती.
- SSC कॉन्स्टेबल भरती
- स्टेट बँक ऑफ इंडिया भरती.
- महावितरण नागपूर भरती.
- सेन्ट्रल रेल्वे नागपूर भरती.