Census Of India Bharti 2021 | Apply Offline

15610

जनगणना विभाग अंतर्गत ८४ पदांची भरती.

Census Of India Bharti 2021: जनगणना विभाग अंतर्गत ८४ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०१ डिसेंबर २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Census Of India Bharti 2021

Census Of India Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ८४

Post Name (पदाचे नाव):

  • तांत्रिक संचालक – ०२
  • संयुक्त संचालक (जनगणना ऑपरेशन) – ०९
  • सहसंचालक (IT) – ०३
  • उपसंचालक (IT) – १३
  • नकाशा अधिकारी – ०५
  • जनगणना ऑपरेशनचे सहाय्यक संचालक (IT) – १७
  • जनगणना ऑपरेशनचे सहाय्यक संचालक – ११
  • सहाय्यक संचालक – ०२
  • संशोधन अधिकारी – ०३
  • वरिष्ठ भूगोलवेत्ता – ०३
  • कार्यकारी अधिकारी – १६

Qualification (शिक्षण) : केंद्र सरकारचे अधिकारी / राज्य सरकार अधिकारी / केंद्रशासित प्रदेश प्रशासन अधिकारी / विद्यापीठ अधिकारी / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम अधिकारी / स्वायत्त संस्था अधिकारी

  • पालक संवर्ग किंवा विभागामध्ये नियमित आधारावर समान पद धारण करणे किंवा
  • संबंधित ग्रेडमध्ये पाच वर्षांच्या नियमित सेवेसह
  • मास्टर्स पदवी

Census Of India Bharti 2021

Age Limit (वय) :

  • कमाल वय ५६ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • पदांनुसार ०७ ते १३ स्थर

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • जाहिरात पहा.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०१ डिसेंबर २०२१
Census Of India Bharti 2021 Links

  1. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती. (१० ऑक्टोबर)
  2. बँक ऑफ बडोदा मुंबई भरती. (७ ऑक्टोबर)
  3. महा मेट्रो पुणे भरती. (१४ ऑक्टोबर)





Vartman naukri Telegram Banner