CAPF Recruitment 2021 | केंद्रीय सशस्त्र पोलिस दल भरती.

15389

CAPF Recruitment 2021

CAPF Recruitment 2021 : केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात ५५३ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २७ ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


 CAPF Recruitment 2021

CAPF Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ५५३

Post Name (पदाचे नाव):

  • सुपर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड इन कमांड): ०५
  • विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (उप कमांडंट): ५०१
  • वैद्यकीय अधिकारी (सहाय्यक कमांडंट): ३४५
  • डेंटल सर्जन (सहाय्यक कमांडंट): ०२

Qualification (शिक्षण) :

  • सुपर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड इन कमांड): एमबीबीएस, पीजी पदवी / संबंधित विषयातील पदविका आणि तीन वर्षांच्या अनुभवासह डीएन / एम.
  • विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (उप कमांडंट): संबंधित स्पेशॅलिटीमध्ये एमबीबीएस, पीजी पदवी / डिप्लोमा.
  • वैद्यकीय अधिकारी (सहाय्यक कमांडंट): वैद्यकीय पात्रता
  • डेंटल सर्जन (सहाय्यक कमांडंट): बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी

Age Limit (वय) :

  • ३५ ते ५० वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • सुपर स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड इन कमांड): रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/-
  • विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (उप कमांडंट): रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-
  • वैद्यकीय अधिकारी (सहाय्यक कमांडंट): रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/-
  • डेंटल सर्जन (सहाय्यक कमांडंट): रु. ७८,८००/- ते रु. २,०९,२००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भरतभर

Fee (अर्ज फी) :

  • ४००/- UR, OBC आणि EWS साठी
  • फी नाही – SC / ST / ExSM / महिला उमेदवारांसाठी

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २७ ऑक्टोबर २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner