BRO GREF Bharti 2022
Border Road Organization General Reserve Engineer Force Announced 876 Various post. Bellow you can find All details about Post of BRO GREF Bharti 2022.
BRO GREF Recruitment 2022: बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जनरल रिझर्व्ह इंजिनियर फोर्स अंतर्गत ८७६ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
BRO GREF Bharti 2022
Total Post (एकून पदे) : ८७६
Post Name (पदाचे नाव):
- स्टोअर कीपर टेक्निकल
- मल्टी स्किल्ड कामगार (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक)
Qualification (शिक्षण) : (शैक्षणिक सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.)
- स्टोअर कीपर टेक्निकल – १२ वी पास
- मल्टी स्किल्ड कामगार (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) – मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक पास किंवा समकक्ष
Age Limit (वय) : (सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.)
- स्टोअर कीपर टेक्निकल – १८ ते २७
- मल्टी स्किल्ड कामगार (ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक) – १८ ते २५
Pay Scale (वेतन):
- नियमांनुसार
Application Mode (अर्ज कसा कराल)
- अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
Location (नोकरीचे ठिकाण) :
- संपूर्ण भारतभर
Selection Process (निवड प्रक्रिया) :
- लेखी परीक्षा.
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि व्यावहारिक / व्यापार चाचणी.
- दस्तऐवज पडताळणी.
- वैद्यकीय परीक्षा.
Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :
- कमांडंट, जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- ४११०१५.
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १० ऑगस्ट २०२२