Mumbai Metro Bharti 2022

Mumbai Metro Bharti 2022

Maha Mumbai Metro Operation Corporation Limited Announced 25 Various post. Bellow you can find All details about Post of Mumbai Metro Bharti 2022

Mumbai Metro Bharti 2022 : महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत २५ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन ईमेल स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Mumbai Metro

Mumbai Metro Bharti 2022

Total Post (एकून पदे) : २५

Post Name (पदाचे नाव):

  1. महाव्यवस्थापक (HR)
  2. व्यवस्थापक (वित्त)
  3. प्रशासकीय अधिकारी
  4. सहाय्यक व्यवस्थापक (HR)
  5. वरिष्ठ विभाग अभियंता (S&T)
  6. विभाग अभियंता (S&T)

Qualification (शिक्षण) :

  • शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.

Age Limit (वय) :

  1. महाव्यवस्थापक (HR)- कमाल ५५.
  2. व्यवस्थापक (वित्त) – कमाल ४५.
  3. प्रशासकीय अधिकारी- कमाल ४५.
  4. असिस्टंट मॅनेजर (HR)- कमाल ४३.
  5. वरिष्ठ विभाग अभियंता (S&T) – कमाल ४४.
  6. विभाग अभियंता (S&T)- कमाल ४२.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन ईमेल पध्दतीने होत असून खाली दिलेल्या ईमेल आयडीवर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  1. महाव्यवस्थापक (HR): recruitment.gmhr@mmmocl.co.in
  2. व्यवस्थापक (वित्त) : recruitment.mgfin@mmmocl.co.in
  3. प्रशासकीय अधिकारी : recruitment.adminoff@mmmocl.co.in
  4. सहाय्यक व्यवस्थापक (HR): recruitment.amhr@mmmocl.co.in
  5. वरिष्ठ विभाग अभियंता (S&T): recruitment.ssesnt@mmmocl.co.in
  6. विभाग अभियंता (S&T): recruitment.sesnt@mmmocl.co

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १४ ऑगस्ट २०२




Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram

Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts