भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती.

2815

Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Recruitment 2021 Details

Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Recruitment: भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका 43 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 12 आणि 13 जानेवारी 2021 या तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Recruitment

Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 43

Post Name (पदाचे नाव) / Qualification (शिक्षण) :

Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti

Fees (फी) :

  • खुल्याप्रवर्गासाठी – रु. 500/- DD
  • मागासवर्गीयांसाठी – रु. 300/- DD

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, 6 वा मजला, वैद्यकीय आरोग्य विभाग, भिवंडी, जि. ठाणे

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Interview Date (मुलाखतीची तारीख) :
    • (वैद्यकीय अधिकारी) – 12 जानेवारी 2021
    • (ANM, फार्मसिष्ट) – 13 जानेवारी 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner