BHEL :भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत भरती.

189

Bharat Heavy Electrical Limited Recruitment 2021 Details

BHEL Recruitment 2021: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, भोपाल अंतर्गत 300 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2021 /1 मार्च 2021 आहे. ही भरती ऑनलाईन /ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


BHEL Recruitment 2021

BHEL Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 300

Post Name (पदाचे नाव): Trade Apprentice

  • Trade Apprentice – 300 posts

Qualification (शिक्षण) :

  • 10th  Pass with ITI in relevant Trade

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Online /Offline

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • पोस्ट बॉक्स नंबर 35 , पोस्ट ऑफिस पिपलानी , BHEL भोपाल , पिनकोड 462022

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 02 February 2021
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख):
  • Online – 22 February 2021
  • Offline – 1st March 2021




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner