Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023
Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 : Aurangabad Mahanagarpalika Announced the new vacancy for 47 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2023.
Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023 : औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत ४७ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ फेब्रुवारी २०२३ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023
Total Post (एकून पदे) : ४७
Post Name (पदाचे नाव):
- वैद्यकीय अधिकारी – १६ जागा
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – ०३ जागा
- स्टाफ नर्स – १२ जागा
- फार्मासिस्ट – ०७ जागा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०८ जागा
- एसटीएस – ०१ जागा
- फील्ड मॉनिटर – ०२ जागा
Qualification (शिक्षण) :
- वैद्यकीय अधिकारी – MBBS
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – MBBS
- स्टाफ नर्स – १२ वी पास
- फार्मासिस्ट – डी. फार्म
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – बीएस्सी सहित DMLT
- एसटीएस – MSCIT सह मराठी 30 WPM आणि Eng 40 WPM टायपिंग कौशल्य असलेला कोणताही पदवीधर
- फील्ड मॉनिटर – MSCIT सह मराठी 30 WPM आणि Eng 40 WPM टायपिंग कौशल्य असलेला कोणताही पदवीधर
Age Limit (वय) : Aurangabad Mahanagarpalika Bharti 2023
- वैद्यकीय अधिकारी – ७० वर्षे
- स्टाफ नर्स, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एसटीएस, फील्ड मॉनिटर – ६५ वर्षे
Pay Scale (वेतन):
- वैद्यकीय अधिकारी – रु. ६०,०००/-
- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – रु. ३०,०००/-
- स्टाफ नर्स – रु. २०,०००/-
- फार्मासिस्ट – रु. १७,०००/-
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. १७,०००/-
- एसटीएस – रु. २०,०००/-
- फील्ड मॉनिटर – रु. २०,०००/-
Application Mode (अर्ज कसा कराल)
- अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
Location (नोकरीचे ठिकाण) :
- औरंगाबाद
Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :
- आरोग्य विभाग, महानगरपालिका मुख्य कार्यालय, टाऊन हॉल, औरंगाबाद
Notice (सूचना) :
- अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
- जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
- अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
- अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
- दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
- खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १६ फेब्रुवारी २०२३
इतर महत्वाच्या भरत्या.
- महाराष्ट्र पोलीस भरती.
- SSC कॉन्स्टेबल भरती
- स्टेट बँक ऑफ इंडिया भरती.
- महावितरण नागपूर भरती.
- सेन्ट्रल रेल्वे नागपूर भरती.