आरोग्य विभाग अंतर्गत १०,००० पदांची मेगा भरती होणार.

Arogya Vibhag Bharti 2022

Arogya Vibhag Bharti 2022 : मार्च, २०१९ व ऑगस्ट २०२१ (अपंग व इतर सुधारित आरक्षणासह) महाभारती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील आरोगी विभागशी संबंधित आरोगी सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोगी पर्यवेक्षक अश्या विविध पदांची भरती व्हायची शक्यता आहे. येथे रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने हे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Arogya Vibhag Bharti 2022