Shri SaiBaba Sansthan Bharti 2022 | Apply Now

Shri SaiBaba Sansthan Bharti 2022

Shri SaiBaba Sansthan Bharti 2022: Shri SaiBaba Sansthan Announced the new vacancy for 20 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Shri SaiBaba Sansthan Bharti 2022.

Shri SaiBaba Sansthan Bharti 2022: श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी अंतर्गत २० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ डिसेंबर २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Shri SaiBaba Sansthan Bharti 2022

Shri SaiBaba Sansthan Bharti 2022

Total Post (एकून पदे) : २०

Post Name (पदाचे नाव):

  • सहायक प्राध्यापक : १८ जागा
  • ग्रंथपाल : ०१ जागा
  • भौतिक संचालक : ०१ जागा

Qualification (शिक्षण) :

  • सहायक प्राध्यापक : किमान ५५% गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी, NET SET Ph.D
  • ग्रंथपाल : किमान ५५% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
  • भौतिक संचालक : किमान ५५% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज मुलाखत पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • शिर्डी, अहमदनगर

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • साई सभागृह, शिर्डी

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज मुलाखत पध्दतीने होत असून दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहा.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): ०७ डिसेंबर २०२



इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp