Sangli Rojgar Melava 2022 | Sangli Job Fair 2022

Sangli Rojgar Melava 2022

Sangli Rojgar Melava 2022 : पंडित दिनदयाल उपाध्याय सांगली रोजगार मेळावा ०४ डिसेंबर २०२ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या भारती प्रक्रियेअंतर्गत विविध पदे रिक्त आहेत. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन रोजगार मेळाव्यासाठी हजर रहावे. हा रोजगार मेळावा सांगली विभागांतर्गत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Sangli Rojgar Melava 2022

  • भरती – खासगी नियोक्ता
  • पद संख्या – ७१८+
  • अर्ज पध्दत – ऑनलाइन रोजगार मेळावा
  • ठिकान: राज्य- महाराष्ट्र / जिल्हा – सांगली.
  • मेळाव्याची तारीख – ०४ डिसेंबर २०२
  • शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, ITI, पदवीधर, डिप्लोमा, अभियांत्रिकी (संपूर्ण तपशील वाचा)
  • मेळाव्याचा पत्ता – द न्यू मिलेनियम स्कूल समर्थ नगर एसबीआय बँक न्यू संघवी

Sangli Rojgar Melava 2022

Sangli Rojgar Melava 2022

  • Application Date (अर्ज करण्याची तारीख): ०४ डिसेंबर २०२२




Vartman Naukri Whatsapp