Jilhadhikari Karyalay Ratnagiri Bharti 2022

Jilhadhikari Karyalay Ratnagiri Bharti 2022

Jilhadhikari Karyalay Ratnagiri Bharti 2022: Jilhadhikari Karyalay Ratnagiri Announced the new vacancy for 09 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of Jilhadhikari Karyalay Ratnagiri Bharti 2022.

Jilhadhikari Karyalay Ratnagiri Bharti 2022: जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत ०९ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ डिसेंबर २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Jilhadhikari Karyalay Ratnagiri Bharti 2022

Jilhadhikari Karyalay Ratnagiri Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०९

Post Name (पदाचे नाव):

  • जिल्हा परिषद सदस्य – ०२ जागा
  • नगर परिषद सदस्य – ०१ जागा
  • पंचायत समिती सदस्य – ०२ जागा
  • कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य – ०२ जागा
  • शाळा महाविद्यालय प्रतिनिधी – ०२ जागा

Qualification (शिक्षण) :

  • शिक्षणा संबंधित सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • रत्नागिरी

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • रत्नागिरी कार्यालय कार्यालय रत्नागिरी (पुरवठा शाखा)

Notice (सूचना) :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
  • जाहिरात वाचल्या शिवाय अर्ज करू नये.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रांच्या प्रती जोडाव्या.
  • अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करा.
  • दररोज महाराष्ट्रातील सरकारी नोकरीचे अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp ग्रुप जॉईन करा.
  • खाली दिलेल्या इमेजवर क्लिक करून ग्रुप जॉईन करू शकता.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १७ डिसेंबर २०२



इतर महत्वाच्या भरत्या.


Vartman Naukri Whatsapp