AI Airport Services Limited Bharti 2022

AI Airport Services Limited Bharti 2022

AI Airport Services Limited Bharti 2022 : AI Airport Services Limited Announced the new vacancy for 427 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of AI Airport Services Limited Recruitment 2022.

AI Airport Services Limited: एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत ४२७ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५,१६,१७ ऑक्टोबर २०२२ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


AI Airport Services Limited Bharti 2022

AI Airport Services Limited Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ४२७

Post Name (पदाचे नाव):

  • ग्राहक सेवा कार्यकारी : ३८१ पदे (मुंबई – २९९ आणि गोवा – ८२)
  • रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह : ०३ पदे
  • युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : ०३ पदे
  • हँडमॅन : ४० पदे

Qualification (शिक्षण) : (शैक्षणिक सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा)

  • ग्राहक सेवा कार्यकारी : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर
  • रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह : मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / प्रोडक्शन / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगमध्ये 03 वर्षांचा डिप्लोमा
  • युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : SSC / 10 वी इयत्ता पास आणि वैध हेवी ड्रायव्हिंग लायसन्स
  • हँडमॅन : १०वी इयत्ता पास

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार (वयाच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा)

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज मुलाखत पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजार राहावे.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • मुंबई आणि गोवा

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • मुंबईसाठी – प्रणाली आणि प्रशिक्षण विभाग, दुसरा मजला, GSD कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशनजवळ, CSMI विमानतळ, टर्मिनल – 2, गेट क्रमांक 5, सहार, अंधेरी – पूर्व, मुंबई – 400 099
  • गोव्यासाठी – द फ्लोरा ग्रँड नियर वड्डेम लेक, समोर. रेडिओ मुंडियल वास्को द गामा गोवा– 403 802

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): १५, १६ आणि १७ ऑक्टोबर २०२२ (सकाळी ०९.०० ते दुपारी १२.००) अधिक तपशीलांसाठी जाहिरात पहा.



Vartman Naukri Whatsapp


Vartman Naukri Telegram