IRCTC Bharti 2022 | IRCTC Recruitment 2022

IRCTC Bharti 2022

IRCTC Bharti 2022: Indian Railway Catering & Tourism Corporation Announced the new vacancy for 80 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of IRCTC Recruitment 2022.

IRCTC Bharti 2022 : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन अंतर्गत ८० पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ ऑक्टोबर २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


IRCTC Bharti 2022

IRCTC Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ८० पदे

Post Name (पदाचे नाव):

  • संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट

Qualification (शिक्षण) :

  • एकूण ५०% गुणांसह मॅट्रिक उत्तीर्ण

Age Limit (वय) :

  • कमाल वय २५ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • ५,०००/- ते ९,०००/- रुपये

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑनलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • उत्तर प्रदेश

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २५ ऑक्टोबर २०२




Vartman Naukri Whatsapp


Vartman Naukri Telegram

Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts