४१ फील्ड दारुगोळा डेपो अंतर्गत ४५८ पदांसाठी भरती. (३१ जुलै)

15772

41 FAD Bharti 2021

41 FAD Bharti 2021: ४१ फील्ड दारुगोळा डेपो अंतर्गत ४५८ पदांसाठी भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Ministry of Defense Bharti 2021

41 FAD Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ४५८

Post Name (पदाचे नाव):

  • ट्रेडमेन मॅन – ३३०
  • जेओए – २०
  • साहित्य सहाय्यक – १९
  • एमटीएस – ११
  • फायरमन – ६४
  • ट्रेडमेन मॅन – १४

Qualification (शिक्षण) :

  • ट्रेडमेन मॅन – १० वी पास
  • जेओए – १२ वी पास
  • साहित्य सहाय्यक – पदवीधर
  • एमटीएस – १० वी पास
  • फायरमन – १० वी पास
  • ट्रेडमेन मॅन – १० वी पास

Age Limit (वय) :

  • १८ ते २५ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • ट्रेडमेन मॅन – रु. १८,०००/- ते रु.५६,९००/-
  • जेओए – रु. १९,९००/- ते रु.६३,२००/-
  • साहित्य सहाय्यक – रु. २९,२००/- ते रु.९२,३००/-
  • एमटीएस – रु. १८,०००/- ते रु.५६,९००/-
  • फायरमन –रु. १८,०००/- ते रु.५६,९००/-
  • ट्रेडमेन मॅन – रु. १८,०००/- ते रु.५६,९००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • संपूर्ण भारत

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • कमांडंट, ४१ एफएडी, पिन – ९०९७४१, सी / ओ ५६ एपीओ

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३१ जुलै २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner