महावितरण चंद्रपूर भरती 2025 – वीजतंत्री, तारतंत्री व कोपा पदांसाठी भरती!
Mahavitaran Chandrapur Bharti 2025 Mahavitaran Chandrapur Bharti 2025 : महावितरण चंद्रपूर येथे इलेक्ट्रिशियन (वीजातंत्री), वायरमन (तारतंत्री) आणि कोपा (COPA) या पदांसाठी एकूण 128 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. …