ECHS पॉलिक्लिनिक भुसावळ येथे पदवीधरांसाठी नोकरीची संधी | ECHS Bhusawal Bharti 2025
ECHS Bhusawal Bharti 2025 ECHS Bhusawal Bharti 2025: एक्स-सर्व्हिसमन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम (ECHS) अंतर्गत येणाऱ्या ईसीएचएस पॉलिक्लिनिक, भुसावळ (जळगाव) येथे ऑफिसर-इन-चार्ज (OIC) या पदासाठी अधिकृत भरती जाहीर करण्यात आली आहे. …




