चंद्रपूर महानगरपालिकेत ४ जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती. Chandrapur Mahanagarpalika Bharti 2025
Chandrapur Mahanagarpalika Bharti 2025 : चंद्रपूर शहर महानगरपालिका (Chandrapur City Municipal Corporation – CMC) अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शैक्षणिक संस्थेमध्ये ‘सेवानिवृत्त सहायक नगर रचनाकार’ पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. …