जळगाव वनविभाग अंतर्गत ३०,००० पगारावर ४ पदांची भरती | Van Vibhag Jalgaon Bharti 2024

Van Vibhag Jalgaon Bharti 2024

Van Vibhag Jalgaon Bharti 2024: कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

Jalgaon Forest Department Bharti 2024 : Mahavitaran Osmanabad Announced the new vacancy for Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post.

Van Vibhag Jalgaon Bharti 2024

Total Post (एकून पदे) : 04

Post Name (पदाचे नाव):

  • पशुवैद्यकीय अधिकारी : 01 जागा
  • पशुवैद्यकीय सहाय्यक : 01 जागा
  • संरक्षण प्रशिक्षण विशेषज्ञ : 01 जागा
  • वन्यजीव विशेषज्ञ : 01 जागा

Qualification (शिक्षण) :

  • पशुवैद्यकीय अधिकारी : BVSc/MVSc
  • पशुवैद्यकीय सहाय्यक : प्राणीशास्त्रात B.Sc
  • संरक्षण प्रशिक्षण विशेषज्ञ : वनस्पतीशास्त्र / प्राणीशास्त्र किंवा समकक्ष मध्ये M.Sc
  • वन्यजीव विशेषज्ञ : प्राणीशास्त्र किंवा समकक्ष मध्ये Ph.D/ M.Sc

Age Limit (वय) :

  • 45 वर्षांखालील

Pay Scale (वेतन):

  • पशुवैद्यकीय अधिकारी : रु. 50,000/- दरमहा
  • पशुवैद्यकीय सहाय्यक : रु. 20,000/- दरमहा
  • संरक्षण प्रशिक्षण विशेषज्ञ : रु. 25,000/- दरमहा
  • वन्यजीव विशेषज्ञ : रु. 30,000/- दरमहा

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • जळगाव

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • अर्जासाठीचा पत्ता जाहिरातीत दिलेला आहे कृपया जाहीरात डाऊनलोड करा.
Van Vibhag Jalgaon Bharti 2024

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 23 डिसेंबर 2024
  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): 24 डिसेंबर 2024

Demo



Vartman Naukri Whatsapp

Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts