अकोला वनविभाग अंतर्गत विविध पदांची भरती सुरु | Van Vibhag Akola Bharti 2024

Van Vibhag Akola Bharti 2024

Van Vibhag Akola Bharti 2024: कर्मचारी राज्य विमा महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

Akola Van Vibhag Bharti 2024 : Mahavitaran Osmanabad Announced the new vacancy for Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post.

Van Vibhag Akola Bharti 2024

Total Post (एकून पदे) : 02

Post Name (पदाचे नाव):

  • कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी : 01 पोस्ट
  • कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक : 01 पोस्ट

Qualification (शिक्षण) :

  • कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी : BVSc/MVSc
  • कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक : प्राणीशास्त्रात B.Sc

Age Limit (वय) :

  • 45 वर्षांखालील

Pay Scale (वेतन):

  • कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी – रु. 50,000/- दरमहा
  • कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक – रु. 20,000/- दरमहा

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • अकोला

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • dycfakola@mahaforest.gov.in
  • वनसंरक्षक (प्रा.) अकोला वन विभाग अकोला निसर्ग पर्यटन केंद्र, वसुंधरा हॉल, अशोक वाटिका समोर, मंगळुरूपीर रोड, अकोला- 444001.
Van Vibhag Akola Bharti 2024

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 24 डिसेंबर 2024
  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): 30 डिसेंबर 2024

Demo


Vartman Naukri Whatsapp

Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts