Vaidyanath Urban Co-Op Bank Bharti 2022

2481

Vaidyanath Urban Co-Op Bank Bharti 2022

Vaidyanath Urban Co-Op Bank Announced Various post. Bellow you can find All details about Post of Vaidyanath Urban Co-Op Bank Recruitment 2022.

Vaidyanath Urban Co-Op Bank Recruitment 2022: वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँक अंतर्गत पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Vaidyanath Urban Co-Op Bank Bharti 2022

Vaidyanath Urban Co-Op Bank Bharti 2022

Total Post (एकून पदे) : आवश्यकतेनुसार

Post Name (पदाचे नाव):

  • शाखा व्यवस्थापक/अधिकारी.

Qualification (शिक्षण) :

  • नियमांनुसार

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • बीड.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • मुख्य कार्यकारी अधिकारी, वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँक लि., मुख्य कार्यालय, मोंढा, परळी वैद्यनाथ, जि. बीड – ४३१५१५.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २५ जुलै २०२





Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram