UMED MSRLM Bharti 2022

UMED MSRLM Bharti 2022

Umed Maharashtra State Rural Livelihood Campaign Announced 14 Various post. Bellow you can find All details about Post of Umed- Maharashtra State Rural Livelihood Campaign Recruitment 2022.

UMED MSRLM Recruitment 2022: उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत १४ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


UMED MSRLM Bharti 2022

UMED MSRLM Bharti 2022

Total Post (एकून पदे) : १४

Post Name (पदाचे नाव):

  • एकात्मिक शेती प्रभाग समन्वयक (Block Anchor)
  • वरिष्ठ (CRP (Sr.CRP)
  • उपजीविका सेवा केंद्र व्यवस्थापक (LSC Manager)

Qualification (शिक्षण) :

  • एकात्मिक शेती प्रभाग समन्वयक (Block Anchor) – डिप्लोमा
  • वरिष्ठ (CRP (Sr.CRP) – डिप्लोमा
  • उपजीविका सेवा केंद्र व्यवस्थापक (LSC Manager) – १२वी पास

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • जालना

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

address

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : २५ जून २०२२
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३० जून २०२





Vartman Naukri Whatsapp


Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts