तरुणांसाठी खुशखबर! TATA कंपनीत नोकरीची संधी; पात्रता आणि अर्ज कसा करावा? जाणून घ्या | Tata Technologies Bharti 2025

Tata Technologies Bharti 2025

Tata Technologies Bharti 2025 : चांगल्या कंपनीत उच्च पगाराच्या नोकरीसाठी सर्वांना इच्छाही असते. त्यात अनेक लोकांना टाटा सारख्या मोठ्या कंपनीत काम करण्याचं स्वप्न असतं. सध्या टाटा ग्रुप विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करत आहे. आता टाटा टेक्नॉलॉजीने ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील बदल घडवून आणण्यासाठी १०० हून अधिक क्लाउड आणि डेटा इंजिनियर्सची भरती सुरू केली आहे. भविष्यात सॉफ्टवेअर-परिभाषित वाहनांचे नवाचार करण्यासाठी इच्छुकांना टाटा टेक्नॉलॉजीमध्ये सामील होण्याची संधी मिळणार आहे. संस्थेने सांगितले की, निवडलेले उमेदवार उत्साही वातावरणात काम करतील आणि सॉफ्टवेअर-परिभाषित वाहनांवर काम करण्याचा अनुभव घेतील.

Tata Technologies Bharti 2025 : Tata Technologies is offering a great job opportunity for those looking to work in a leading company with high-paying positions. Many dream of joining a renowned company like Tata, and now is your chance. The Tata Group is thriving across various industries, and Tata Technologies is on a mission to hire over 100 cloud and data engineers to help transform the automotive industry. This recruitment drive provides a chance for candidates to be part of innovative software solutions for future vehicles. Selected candidates will enjoy working in a dynamic environment focused on software-defined vehicles.

टाटा टेक्नॉलॉजीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्रता

कंपनी किमान पाच वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार शोधत आहे. उपलब्ध पदांमध्ये क्लाउड अभियंता, डेटा अभियंता, सोल्यूशन आर्किटेक्ट आणि इतर काही महत्त्वाची भूमिका समाविष्ट आहेत, जसे की:

  • Senior Cloud Engineer: 8-10 years of experience
  • Architect SME: 5-8 years of experience
  • Senior Data Engineer: 6-8 years of experience
  • Associate Data Engineer: 6-8 years of experience
  • SAP DRC Consultant: 8-10 years of experience
  • Technical Head: 10-12 years of experience
  • Software Developer: 5-8 years of experience
  • Senior Software Developer (Azure Cloud Infrastructure): 7-10 years of experience
  • Microsoft Dynamics CRM Lead Developer: 8-10 years of experience
  • Senior Consultant: 7-10 years of experience
  • Technical Project Manager: 12-15 years of experience
  • Java Full Stack Lead Developer: 8-10 years of experience

Tata Technologies Bharti 2025

टाटा टेक्नॉलॉजीसाठी कसे अर्ज करावे?

  1. या पदांमध्ये क्लाउड इंजिनिअरिंग, डेटा इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे.
  2. प्रत्येक पदासाठी विशिष्ट प्रकारचा व्यावसायिक अनुभव आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार टाटा टेक्नॉलॉजीजच्या करिअर पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकतात.
  3. हे पदे पुणे, चेन्नई आणि बेंगळुरू मध्ये उपलब्ध आहेत.

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट tatatechnologies.com/in/hiring-drive येथे भेट देणे आवश्यक आहे.



Vartman Naukri Whatsapp