Solapur University Bharti 2022

Solapur University Bharti 2022

Solapur University Bharti 2022 Solapur University Announced Various post of Solapur University Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

Solapur University: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत ०१ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ मार्च २०२२ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Solapur University

Solapur University Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०१

Post Name (पदाचे नाव):

  • निर्माता

Qualification (शिक्षण) :

  • सविस्तर शैक्षणिक माहितीसाठी जाहीरात पहा.

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • सोलापुर

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेची बैठक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १६ मार्च २०२




Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts