(आज शेवटची तारीख) सोलापूर महानगरपालिका अंतर्गत भरती.

2063

Solapur Mahanagarpalika Recruitment 2021 Details

Solapur Mahanagarpalika Recruitment 2021: सोलापूर महानगरपालिका अंतर्गत 47 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 मार्च 2021 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Solapur Mahanagarpalika Recruitment 2021

Solapur Mahanagarpalika Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 47

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी – 36
  • स्वॅब कलेक्टर – 06
  • फार्मासिस्ट – 05

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी – MBBS/PG any Subject
  • वैद्यकीय अधिकारी – BAMS
  • स्वॅब कलेक्टर – BDS
  • फार्मासिस्ट – उच्च माध्यमिक शालांत उत्तीर्ण (विज्ञान शाखा) / औषध निर्माण शास्रातील पदवी/ पदवीधर

Age Limit (वय) :

  • कमाल वयोमर्यादा 50 वर्षेपेक्षा जास्त नसावी.

Pay Scale (वेतन):

  • वैद्यकीय अधिकारी – MBBS/PG any Subject – 60,000/-
  • वैद्यकीय अधिकारी – BAMS – 30,000/-
  • स्वॅब कलेक्टर – 30,000/-
  • फार्मासिस्ट – 17,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

  • सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे लाईन, सोलापूर 

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 22 मार्च 2021
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 23 मार्च 2021



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner