SMART Maharashtra Bharti 2022

SMART Maharashtra Bharti 2022

SMART Maharashtra Announced the new vacancy for 173 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of SMART Maharashtra Recruitment 2022.

SMART Maharashtra Recruitment 2022: SMART महाराष्ट्र अंतर्गत १७३ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ ऑगस्ट २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


SMART Maharashtra Bharti 2022

SMART Maharashtra Bharti 2022

Total Post (एकून पदे) : १७३

Post Name (पदाचे नाव):

  • पशुधन आणि दुग्ध व्यवसाय तज्ञ
  • उद्योजकता विकास आणि संसाधन निर्मिती तज्ञ
  • सहयोगी
  • सहाय्यक
  • माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण तज्ञ
  • अर्थशास्त्रज्ञ आणि आर्थिक सल्लागार
  • पुरवठा साखळी आणि मूल्य साखळी तज्ञ
  • खरेदी अधिकारी
  • सामाजिक विकास तज्ञ
  • पर्यावरण तज्ञ
  • लेखापाल
  • अर्थशास्त्रज्ञ सह ऍक्सेस टू वित्त सल्लागार
  • बाजार माहिती
  • MIS आणि M&E अधिकारी
  • SMART कॉटन व्हॅल्यू चेन तज्ञ
  • ऑपरेटर
  • सांख्यिकी तज्ञ

Qualification (शिक्षण) :

  • शैक्षणिक महितीसाठी PDF जाहिरात पाहा.

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) शेतकरी विकास महामंडळ भवन, २७० भांबुर्डा, सेनापती बापट रोड, पुणे – ४१११०१६.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १९ ऑगस्ट २०२




Vartman Naukri Whatsapp


Vartman Naukri Telegram