SBTC Mumbai- राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई येथे भरती.

1728

SBTC Mumbai Recruitment 2020 Details

SBTC Mumbai Recruitment 2020: राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई येथे 10 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 सप्टेंबर 2020 या तारखेला खाली दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


SBTC Mumbai Recruitment 2020

SBTC Mumbai Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 10

Post Name (पदाचे नाव):

 • रक्त संक्रमण अधिकारी – 1
 • रक्तपेढी तंत्रज्ञ – 6
 • नोंदणीकृत परिचारिका – 2
 • लेखा अधिकारी -1

Qualification (शिक्षण) :

 • रक्त संक्रमण अधिकारी – Post Graduate Degree in medicine – M.D (pathology / Transfusion medicine)
 • रक्तपेढी तंत्रज्ञ – Degree in Medical Laboratory Technology
 • नोंदणीकृत परिचारिका – B.Sc Nursing
 • लेखा अधिकारी – Degree in Commerce

Age Limit (वय) :

 • रक्त संक्रमण अधिकारी – Post Graduate Degree in medicine – M.D (pathology / Transfusion medicine)
 • रक्तपेढी तंत्रज्ञ – Degree in Medical Laboratory Technology
 • नोंदणीकृत परिचारिका – B.Sc Nursing
 • लेखा अधिकारी – Degree in Commerce (लेखाधिकारी लेखापाल किंवा समकक्ष पदावर सेवानिवृत्त झालेला असावा.)

Pay Scale (वेतन):

 • रक्त संक्रमण अधिकारी – 75,000/-
 • रक्तपेढी तंत्रज्ञ – 17,000/-
 • नोंदणीकृत परिचारिका – 20,000/-
 • लेखा अधिकारी – वेतन शासन निर्णय दि. ०८.०१.२०१६.अन्वये निवड झाल्यानंतर ठरवण्यात येइल.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • मुंबई

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

 • राज्य रक्तसंक्रमण परिषद, रवींद्र अॅनेक्स,5 वा मजला,दिनशाॅ वाच्छा रोड, 194 चर्चगेट रिक्लेमेशन, मुंबई – 400020

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Interview Date (मुलाखतीची तारीख) : 25 सप्टेंबर 2020Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner