भारतीय रेल्वेमध्ये “32,000” हून अधिक रिक्त पदांची भरती सुरु | RRB Group D Bharti 2025

RRB Group D Bharti 2025

RRB Group D Bharti 2025: RRB रेल्वे गट-D अंतर्गत “32,000” हून अधिक रिक्त पदांची भरती. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार आहे. शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

RRB Group D Bharti 2025 : Railway Group D Announced the new vacancy for Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post.

RRB Group D Bharti 2025

एकून पदे : “32,000”

पदाचे नाव :

  • पॉइंट्समन-बी: 5058 रिक्त जागा,
  • सहाय्यक (ट्रॅक मशीन): 799 रिक्त जागा,
  • सहाय्यक (सेतू): 301 रिक्त जागा,
  • ट्रॅक मेंटेनर Gr. IV: 13187 रिक्त जागा,
  • सहाय्यक p-वे: 257 रिक्त जागा,
  • सहाय्यक (C&W): 2587 रिक्त जागा,
  • सहाय्यक TRD: 1381 रिक्त जागा,
  • सहाय्यक (S&T): 2012 रिक्त जागा,
  • असिस्टंट लोको शेड (डिझेल): 420 रिक्त जागा,
  • असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल): 950 रिक्त जागा,
  • असिस्टंट ऑपरेशन्स (इलेक्ट्रिकल): 744 रिक्त जागा

शिक्षण :

  • शैक्षणिक पात्रतेची माहिती जाहिरातीत दिली आहे. उमेदवारांनी ती काळजीपूर्वक वाचून पात्रता समजून घेतली पाहिजे, कारण त्यावर आधारितच अर्ज स्वीकारला किंवा नाकारला जाईल.

वय :

  • नियमानुसार

अर्ज कसा कराल? :

  • ऑनलाइन
  • निवड प्रक्रिया आहे:
    • संगणक आधारित चाचण्या (CBTs),
    • कागदपत्र पडताळणी,
    • वैद्यकीय चाचणी इ.
  • अर्ज शुल्क (अर्ज शुल्क)
    • सामान्य/ओबीसी: ₹५००/-.
    • SC/ST/ EBC/ स्त्री/ ट्रान्सजेंडर: ₹ 250/-.

नोकरीचे ठिकाण :

  • भारतभर

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 जानेवारी 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2025
RRB Group D Bharti 2025

Demo




महत्वाचे: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी, संबंधित भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आणि अटी व शर्ती ध्यानपूर्वक समजून घ्या. अर्ज करण्यासंबंधी कोणतीही शंका किंवा गोंधळ असल्यास, अधिकृत घोषणामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा. तथापि, अर्ज भरताना किंवा भरती प्रक्रियेत सहभागी होताना कोणत्याही प्रकाराची चूक किंवा दुर्लक्ष झाल्यास, त्याबद्दल आम्ही “वर्तमान नोकरी” जबाबदार राहणार नाही. याशिवाय, तुमच्या अर्जामुळे किंवा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी “वर्तमान नोकरी” कोणतीही जबाबदारी घेत नाही. त्यामुळे उमेदवारांना पूर्ण काळजीपूर्वक आणि योग्यतेने सर्व अटी व शर्तींचा विचार करूनच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts