RBI Recruitment 2021 Details
RBI Recruitment 2021: रिजर्व बँक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ५७३ उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवरी 2021 आहे. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.

RBI Recruitment 2021
Total Post (एकून पदे) : 573
Post Name (पदाचे नाव): बी ग्रेड मधील अधिकारी
- सामान्य – 270
- डीपीआर – 29
- डीएसआयएम – 23
Qualification (शिक्षण) :
- मास्टर डिग्री / बॅचलर डिग्री
Age Limit (वय) :
- कमाल वय 30 वर्षे.
Pay Scale (वेतन):
- नियमानुसार
Application Mode (अर्ज कसा कराल) :
- ऑनलाईन अर्ज करा
Location (नोकरीचे ठिकाण) :
- मुंबई
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीख :
- Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) :
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 15 फेब्रुवरी 2021
- Interview Date (मुलाखतीची तारीख) :—
तपशील अधिसूचना (28 जानेवारी रोजी उपलब्ध)