(आज शेवटची तारीख) RBI अंतर्गत “ऑफिस अटेंडंट” या पदासाठी मेगाभरती.

30084

Reserve Bank of India Recruitment 2021 Details

RBI Recruitment 2021: भारतीय रिजर्व बँक अंतर्गत 841 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मार्च 2021 आहे. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


RBI Recruitment 2021

RBI Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 841

Post Name (पदाचे नाव):

 • Office Attendant – 841 posts

Qualification (शिक्षण) :

 • passed 10th Standard (S.S.C./Matriculation)

Age Limit (वय) :

 • Between 18 and 25 years.
  • Age Relaxation :
  • (SC / ST) By 5 years
  • (OBC) By 3 years
  • (PwBD) By 10 years (GEN/EWS) 13 years (OBC) & 15 years (SC/ST)

Fees (फी) :

 • ₹50/- for SC/ST/PwBD/EXS. (Intimation Charges)
 • ₹450/- for OBC/EWS/General candidates (Test fee + Intimation Charges)

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • Online

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 24 फेब्रुवारी 2021 
 • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 15 मार्च 2021 
RBI Bharti 2021
Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner