Police Complaints Authority Nashik Bharti 2022

Police Complaints Authority Nashik Bharti 2022

Police Complaints Authority Nashik Announced 02 Various post. Bellow you can find All details about Post of Police Complaints Authority Nashik Recruitment 2022.

Police Complaints Authority Nashik Recruitment 2022: पोलीस तक्रार प्राधिकरण नाशिक अंतर्गत ०२ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जुलै २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


 Police Complaints Authority Nashik Bharti 2022

Police Complaints Authority Nashik Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०२

Post Name (पदाचे नाव):

  • उच्च श्रेणी लघुलेखक
  • निम्न श्रेणी लघुलेखक

Qualification (शिक्षण) :

  • श्रुत लेखनाचा वेग इंग्रजी १२० शप्रमि व मराठी १०० शप्रमि असावा. शासनाचे कोणतेही आयोग/न्यायाधिकरण/प्राधिकरण यामध्ये लघुलेखक म्हणून कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य.

Age Limit (वय) :

  • ६५ पेक्षा जास्त नसावे.

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नाशिक

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) नाशिक शहर तथा सदस्य विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरण, अजय पॅलेस, पोर्णिमा बस स्टॉप, नाशिक-पुणे रोड, नाशिक.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): २० जुलै २०२२





Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram

Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts