Pune mahanagar Parivahan Mahamandal | PMPML Bharti 2022

6996

PMPML Bharti 2022

Pune mahanagar Parivahan Mahamandal Announced 01 Various post. Bellow you can find All details about Post of PMPML Bharti 2022

PMPML Bharti 2022: पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. पुणे अंतर्गत ०१ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०५ ऑगस्ट २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


PMPML

PMPML Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०१

Post Name (पदाचे नाव):

  • कंपनी सचिव

Qualification (शिक्षण) :

  • पदवी (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.)

Age Limit (वय) :

  • खुला वर्ग – ३८ वर्ष
  • राखीव वर्ग – ४३ वर्ष

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पुणे

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक, एमपीटी बिल्डिंग, शंकर शेठ रोड, खारगेट, पुणे, ४११०३७

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ०५ ऑगस्ट २०२




Vartman Naukri Whatsapp

Vartman Naukri Telegram