पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत भरती.

3425

PCMC Recruitment 2021

PCMC Recruitment 2021: पर्यावरण व वातावरण बदल विभाग मुंबई येथे ०४ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख ०९ जुलै २०२१ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


PCMC Recruitment 2021

PCMC Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०४

Post Name (पदाचे नाव):

  • समन्वयक – ०१
  • पूर्व प्राथमिक शिक्षक – ०२
  • लिपिक – ०१

Qualification (शिक्षण) : (शिक्षणाच्या अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा)

  • समन्वयक – पदव्युत्तर / बी.एड / डीईसीई
  • पूर्व प्राथमिक शिक्षक – पदवीधर
  • लिपिक – बी.कॉम / एम.कॉम

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • पिंपरी चिंचवड

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • सदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ, टाळगाव चिखली, पुणे

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): ०९ जुलै २०२१



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner