Pandharpur Urban Bank Bharti 2025
Pandharpur Urban Bank Bharti 2025 : पंढरपूर अर्बन को-ऑप बँक, सोलापूर येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. बँकेत एकूण 16 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाईन किंवा ई-मेलद्वारे अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख ७ जुलै २०२५ आहे.

ऑफिशियल जाहीरात. | येथे क्लिक करा. |
ऑफिशियल वेबसाईट. | येथे क्लिक करा. |
Pandharpur Urban Bank Bharti 2025
प्रमुख माहिती:
पदांची नावे:
- सरव्यवस्थापक
- उपसरव्यवस्थापक
- IT व्यवस्थापक आणि सहाय्यक
- वसुली व्यवस्थापक
- शाखाधिकारी
पदसंख्या: 16
नोकरीचे ठिकाण: पंढरपूर, जिल्हा सोलापूर
वयोमर्यादा:
- सरव्यवस्थापक, उपसरव्यवस्थापक, वसुली व्यवस्थापक – 40 वर्षांपर्यंत
- IT व्यवस्थापक, IT सहाय्यक आणि शाखाधिकारी – 35 वर्षांपर्यंत

पात्रता:
- सरव्यवस्थापक / उपसरव्यवस्थापक:
- कोणत्याही शाखेतील पदवी व पदव्युत्तर पदवी (MBA / JAIIB / CAIIB / CA / Cost Accountant)
- बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी म्हणून अनुभव आवश्यक
- IT व्यवस्थापक आणि सहाय्यक:
- BE (Computer / IT / Electronics), MCA
- Core Banking, Database आणि Digital Channels चा अनुभव आवश्यक
- वसुली व्यवस्थापक:
- पदवी आणि LLB
- बँकेतील वसुली विभागाचा किमान 10 वर्षांचा अनुभव
- शाखाधिकारी:
- पदवीधर आणि बँकेतील अधिकारी म्हणून किमान 5 वर्षांचा अनुभव
- कर्जविभाग व मार्केटिंगमध्ये ज्ञान आवश्यक
- MBA / JAIIB / CAIIB असल्यास प्राधान्य
Pandharpur Urban Bank Bharti 2025
अर्ज कसा कराल?
- अर्ज पद्धती: ई-मेल किंवा पोस्टाने
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:
4163 ब, प्रशासकीय भवन, नवीपेठ, पंढरपूर, जि. सोलापूर – 413304 - ई-मेल पत्ता: recruitmentpucb@gmail.com
- अर्जाची अंतिम तारीख: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 10 दिवसांत – 07 जुलै 2025
सूचना
- अर्ज सादर करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचावी.
- आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि अनुभवाच्या प्रमाणपत्रांची प्रत अर्जासोबत जोडावी.
- अर्ज वेळेत सादर करणे आवश्यक आहे.
महत्वाचे: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्यासंबंधी कोणतीही शंका किंवा गोंधळ असल्यास, अधिकृत घोषणामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा. तथापि, अर्ज भरताना किंवा भरती प्रक्रियेत सहभागी होताना कोणत्याही प्रकाराची चूक किंवा दुर्लक्ष झाल्यास, त्याबद्दल आम्ही “वर्तमान नोकरी” जबाबदार राहणार नाही. याशिवाय, तुमच्या अर्जामुळे किंवा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी “वर्तमान नोकरी” कोणतीही जबाबदारी घेत नाही.