Ordnance Factory Chandrapur Bharti 2022 | Apply Here

10355

Ordnance Factory Chandrapur Bharti 2022

Ordnance Factory Chandrapur Bharti 2022 Ordnance Factory Chandrapur Announced Various post of Ordnance Factory Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

Ordnance Factory Chandrapur: ऑर्डनन्स फॅक्टरी (आयुध निर्माणी) चंद्रपुर (चंदा) अंतर्गत ३६ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Ordnance Factory Chandrapur

Ordnance Factory Chandrapur Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ३६

Post Name (पदाचे नाव):

  • पदवीधर शिकाऊ
  • तंत्रज्ञ शिकाऊ

Qualification (शिक्षण) :

  • इंजीनियरिंग पदवी/डिप्लोमा उत्तीर्ण

Age Limit (वय) :

  • नियामानुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • चंदा, भद्रावती

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • ऑर्डनन्स फॅक्टरी चांदा, भद्रावती

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): ३१ मार्च २०२




ऑर्डिनन्स फॅक्टरी चंद्रपुर येथे ०७ उमेदवारांची भरती.

Ordinance Factory Chandrapur Bharti 2021

OFC Recruitment 2021: ऑर्डिनन्स फॅक्टरी चंद्रपुर येथे ०७ उमेदवारांची भरती, मुलाखतीची तारीख २० जुलै २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


Ordinance Factory Chandrapur Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : २०

Post Name (पदाचे नाव):

Age Limit (वय) :

  • नियमानुसार.

Pay Scale (वेतन):

  • नियमानुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • चंद्रपुर.

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • Ordnance Factory Higher Secondary School, Ordnance Factory Chanda, Bhadravati 442501.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): २० जुलै २०२१