नेहरू युवा केंद्र संघटन अंतर्गत 13206 पदांसाठी भरती. (आज शेवटची तारीख)

8068

 Nehru Yuva Kendra Sanghatan Recruitment 2021 Details

NYKS Recruitment 2021: नेहरू युवा केंद्र संघटन अंतर्गत 13206 पदांसाठी उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2021 आहे. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NYKS Recruitment 2021

NYKS Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 13206

Post Name (पदाचे नाव):

  • राष्ट्रीय युवा स्वयंसेवक – 13206 पदे

Qualification (शिक्षण) :

  • किमान 10th पास

Age Limit (वय) :

  • 18 ते 29 वर्षे

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑनलाईन

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 05 फेब्रुवारी 2021
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख):  20 फेब्रुवारी 2021




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner