NHM- राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे अंतर्गत भरती.

1665

National Health Mission, Thane Recruitment 2021 Details

NHM Thane Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे अंतर्गत पद संख्येच्या आवश्यकतेनुसार उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Thane Recruitment 2021

NHM Thane Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : पद संख्येच्या आवश्यकतेनुसार

Post Name (पदाचे नाव):

NHM Thane Bharti 2021

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  •  जिल्हा रुग्णालय ठाणे

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून आवश्यक पदे भरेपर्यंत.



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner