NHM Sindhudurg Bharti 2025
NHM Sindhudurg Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग येथे “190” पेक्षा जास्त पदांची भरती. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होणार आहे. शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.
NHM Sindhudurg Bharti 2025 : NHM Sindhudurg Announced the new vacancy for Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post.
NHM Sindhudurg Bharti 2025
एकून पदे : 190+
पदाचे नाव :
- वैद्यकीय अधिकारी,
- स्पेयर स्पेशलिस्ट,
- विशेषज्ञ,
- कार्यक्रम व्यवस्थापक,
- वैद्यकीय अधिकारी,
- टीबी पर्यवेक्षक,
- सामाजिक कार्यकर्ते,
- नर्सिंफग प्रशिक्षक,
- मानसशास्त्रज्ञ,
- ऑडिओलॉजिस्ट,
- स्टाफ नर्स,
- नेत्रचिकित्सक,
- सल्लागार,
- डेटा एंट्री पीओरेटर,
- फिजिओथेरपिस्ट,
- कार्यक्रम सहाय्यक,
- पॅरामेडिकल वर्कर,
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
- सुविधा व्यवस्थापक,
- आरोग्य सेविका
शिक्षण :
- शैक्षणिक पात्रतेची माहिती जाहिरातीत दिली आहे. उमेदवारांनी ती काळजीपूर्वक वाचून पात्रता समजून घेतली पाहिजे, कारण त्यावर आधारितच अर्ज स्वीकारला किंवा नाकारला जाईल.
वेतन :
- रु. 18,000/- ते रु. 1,25,000/- पर्यंत. दरमहा
अर्ज कसा कराल? :
- ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :
- सिंधुदुर्ग
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
- राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी मु.पो ओरोस तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 जानेवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2025
महत्वाचे: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी, संबंधित भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती आणि अटी व शर्ती ध्यानपूर्वक समजून घ्या. अर्ज करण्यासंबंधी कोणतीही शंका किंवा गोंधळ असल्यास, अधिकृत घोषणामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा. तथापि, अर्ज भरताना किंवा भरती प्रक्रियेत सहभागी होताना कोणत्याही प्रकाराची चूक किंवा दुर्लक्ष झाल्यास, त्याबद्दल आम्ही “वर्तमान नोकरी” जबाबदार राहणार नाही. याशिवाय, तुमच्या अर्जामुळे किंवा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी “वर्तमान नोकरी” कोणतीही जबाबदारी घेत नाही. त्यामुळे उमेदवारांना पूर्ण काळजीपूर्वक आणि योग्यतेने सर्व अटी व शर्तींचा विचार करूनच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.