राष्ट्रीय आरोग्य अभियान, उस्मानाबाद अंतर्गत भरती.

67

NHM Osmanabad Recruitment 2021 Details

NHM Osmanabad Recruitment 2021: जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी , राष्ट्रीय आरोग्य अभियान उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी प्रत्येक आठवड्यात मंगळवार , बुधवारी मुलाखतीसाठी हजर राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM Osmanabad Recruitment 2021

NHM Osmanabad Recruitment 2021

Post Name (पदाचे नाव):

  • Oxygen Plant Operator
  • Oxygen Plant Technician
  • Electrician

Qualification (शिक्षण) :

  • Oxygen Plant Operator – Diploma in Medical Electronics/ Instrumentation Technology
  • Oxygen Plant Technician – lTl in Fitter / Welder
  • Electrician – lTl in Electrician

Pay Scale (वेतन):

  • Oxygen Plant Operator – Rs.30,000/-
  • Oxygen Plant Technician – Rs.17,000/-
  • Electrician – Rs.17,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • Walk-in-Interview

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • Osmanabad

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय उस्मानाबाद

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : प्रत्येक आठवड्यात, मंगळवार , बुधवार या दिवशी थेट मुलाखत.



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner