NHM Mumbai Bharti 2022
NHM Mumbai Bharti 2022 – National Health Mission Mumbai Announced Various post of NHM Mumbai Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.
NHM Mumbai Recruitment 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई अंतर्गत ०१ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
NHM Mumbai Bharti 2022
Total Post (एकून पदे) : ०१
Post Name (पदाचे नाव):
- फिजिओथेरपिस्ट
Qualification (शिक्षण) :
- फिजिओथेरपी पदवी
Age Limit (वय) :
- वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
Pay Scale (वेतन):
- रु. २०,०००/-
Application Mode (अर्ज कसा कराल)
- मुलाखत
Location (नोकरीचे ठिकाण) :
- मुंबई
Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :
- सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) मुंबई कार्यालय, कामगार रुग्णालय (ई.एस.आय.एस. रुग्णालय) नर्सेस क्वार्टर्स, दुसरा मजला, एल.ए. बी.एस. मार्ग, मुलुंड (पश्चिम) मुंबई
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Date of Interview (मुलाखतीची तारीख): ०७ मार्च २०२२