NHM-मालेगाव महानगरपालिका येथे ४२७ पदांसाठी भरती.

921

NHM- Malegaon Mahanagarpalika Recruitment 2020

NHMMalegaon Mahanagarpalika Recruitment2020: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मालेगाव महानगरपालिका येथे ४२७ पदांसाठी उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट 2020 (पुरेसे उमेद्वार न मिळाल्यास पद भरती होई पर्यंत) आहे. ही भरती ऑनलाइन (ईमेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


NHM-Malegaon Mahanagarpalika Recruitment2020

NHM- Malegaon Mahanagarpalika Recruitment 2020

Total Post (एकून पदे) : 427

Post Name (पदाचे नाव):

 1. Physician – 14 पदे
 2. Anesthetist – 08 पदे
 3. Medical Officer – 76 पदे
 4. Ayush MO – 90 पदे
 5. Staff Nurse – 177 पदे
 6. Hospital Manager – 06 पदे
 7. DEO – 06 पदे
 8. Ward Boy (Sweeper) – 50 पदे

Qualification (शिक्षण) :

 • Physician – MD Medicine
 • Anesthetist – Degree / Diploma in Anesthesia
 • Medical Officer – MBBS
 • Ayush MO – BAMS/BUMS
 • Staff Nurse – GNM / B.Sc Nursing
 • Hospital Manager – MBA , MPH/ MHA
 • DEO – Any Graduation with Typing ENG-40 and MARATHI – 30, MS-CIT
 • Ward Boy(sweeper) – 4th Pass

Age Limit (वय) :

 • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
 • मागासवर्गीय – 18 ते 43 वर्षे

Pay Scale (वेतन):

 • Physician – 75000/- + performance
 • Anesthetist – 75000/- + performance
 • Medical Officer – 60000/-
 • Ayush MO – 30000/-
 • Staff Nurse – 20000/-
 • Hospital Manager – 35000/-
 • DEO – 17000/-
 • Ward Boy(sweeper) – Daily wages / 400 Rs. per day

Application Mode (अर्ज कसा कराल) :

 • Online (Email)

Location (नोकरीचे ठिकाण) :

 • मालेगाव

Send Application on following Address (अर्ज या पत्यावर पाठवावा) :

 • covid19.malegaonmc@gmail.com

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

 • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 30 ऑगस्ट 2020 (पुरेसे उमेद्वार न मिळाल्यास पद भरती होई पर्यंत.)Join Whatsapp Group For daily Update

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी +919619148332 या नंबरला मेसेज करा किंवा येथे क्लिक करा.