राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथे भरती.

1547

NHM Jalgaon Recruitment 2021.

NHM Jalgaon Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथे ०९ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ जून २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Jalgaon Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : ०९

Post Name (पदाचे नाव):

  • न्यूट्रिशनिस्ट
  • डायलिसिस टेक्निशियन
  • डेन्टल टेक्निशियन
  • डेन्टल हायजिनिस्ट
  • एक्सरे टेक्निशियन
  • कोल्ड चैन आणि व्यक्सीन लोगिस्टिक असिस्टंट

Qualification (शिक्षण) :

  • अधिक महितीसाठी PDF जाहिरात पाहा.

Age Limit (वय) :

  • खुला प्रवर्ग ३८ वर्ष आणि राखीव प्रवर्ग ४३ वर्ष.

Pay Scale (वेतन):

  • न्यूट्रिशनिस्ट – २०,०००/-
  • डायलिसिस टेक्निशियन – १७,०००/-
  • डेन्टल टेक्निशियन – १७,०००/-
  • डेन्टल हायजिनिस्ट – १७,०००/-
  • एक्सरे टेक्निशियन – १७,०००/-
  • कोल्ड चैन आणि व्यक्सीन लोगिस्टिक असिस्टंट – १७,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन ( पोस्टद्वारे किंवा व्यक्तिशः )

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • जळगाव.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • प्रति, जिल्हा शल्य चिकित्सक यांना, एनएचएम कार्यालय जिल्हा रुग्णालय (जीएमसी जळगाव).

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०७ जून २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १४ जून २०२१




Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner