NHM Chandrapur Bharti 2022 | Apply Here

NHM Chandrapur Bharti 2022

NHM Chandrapur Bharti 2022 District General Hospital, Chandrapur Announced Various post of NHM Chandrapur Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

NHM Chandrapur Recruitment 2022: जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर अंतर्गत ११६ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Chandrapur

NHM Chandrapur Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ११६

Post Name (पदाचे नाव):

  • सुपर स्पेशालिस्ट – ०१
  • विशेषज्ञ – १०
  • दंतवैद्य – ०१
  • वैद्यकीय अधिकारी – ०१
  • मानसशास्त्रज्ञ – ०१
  • एमओ आयुष – १०
  • ऑडिओलॉजिस्ट – ०२
  • मानसोपचार परिचारिका – ०१
  • फिजिओथेरपिस्ट – ०१
  • स्टाफ नर्स – ७४
  • पर्यवेक्षक – ०१
  • टीबी पर्यवेक्षक – ०१
  • समुपदेशक – ०१
  • पॅरामेडिकल वर्कर – ०१
  • फार्मासिस्ट – ०४
  • तंत्रज्ञ – ०४
  • तंत्रज्ञ – ०२

Qualification (शिक्षण) :

  • शैक्षणिक सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.

Age Limit (वय) :

  • कमाल वय ६५ वर्षे सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट आणि MO पदांसाठी
  • इतर सर्व पदांसाठी कमाल वय ३८ वर्षे

Pay Scale (वेतन):

  • रु. 17,000 ते 1,25,000/- पदांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • चंद्रपुर

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • जिल्हा एन एच एम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रुग्णालय परिसर, रामनगर चंद्रपूर

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २८ फेब्रुवारी २०२




Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts