NHM Bhandara Bharti 2022 | Apply Here

7403

NHM Bhandara Bharti 2022

NHM Bhandara Bharti 2022: National Health Mission Bhandara Announced the new vacancy for 56 Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post. Bellow you can find All details about Post of NHM Bhandara Recruitment 2022.

NHM Bhandara Recruitment 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत ५६ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑक्टोबर २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Bhandara Bharti 2022

NHM Bhandara Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ५६

Post Name (पदाचे नाव):

  • सुपर स्पेशलिस्ट
  • स्पेशलिस्ट
  • मेडिकल ऑफिसर एमबीबीएस
  • मेडिकल ऑफिसर
  • मेडिकल ऑफिसर आयुष
  • सायकोलोजिस्ट (एनटीसीपी)
  • मेडिकल ऑफिसर आयुष (यूजी)
  • अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर (डीईआयसी)
  • ऑडिओलोजिस्ट (एनपीपीसीडी)
  • श्रवणक्षम मुलांसाठी इंस्ट्रक्टर (एनपीपीसीडी)
  • ऑप्टोमेट्रिस्ट (डीईआयसी)
  • प्रोग्राम कोऑर्डिटर
  • कौन्टर असिस्टेंट डीईओ
  • प्रोग्राम असिस्टेंट स्टॅटिक्स
  • लॅब टेक्निशियन
  • लॅब टेक्निशियन (NUHM)
  • टेक्निशियन
  • टेलिमेडी फॅसिलिटी मॅनेजर
  • डेन्टल असिस्टेंट

Qualification (शिक्षण) :

  • शैक्षणिक महितीसाठी PDF जाहिरात पाहा.

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • अर्ज ऑफलाइन पध्दतीने होत असून खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • भंडारा

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १३ ऑक्टोबर २०२




Vartman Naukri Whatsapp


Vartman Naukri Telegram

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत ०३ पदांची भरती.

NHM Bhandara Bharti 2022

NHM Bhandara Bharti 2022 National Health Mission Bhandara Announced Various post of NHM Bhandara Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

NHM Bhandara Recruitment 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत ०३ पदांची भरती. मुलाखतीची तारीख ०३ मार्च २०२२ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Bhandara

NHM Bhandara Bharti 2022

Total Post (एकून पदे) : ०३

Post Name (पदाचे नाव):

  • कार्डिओलॉजिस्ट – ०१
  • ऑन्कोलॉजिस्ट – ०१
  • नेफ्रोलॉजी/यूरोलॉजी – ०१

Qualification (शिक्षण) :

  • कार्डिओलॉजिस्ट – डीएम कार्डियोलॉजी
  • ऑन्कोलॉजिस्ट – डीएम नेफ्रोलॉजी
  • नेफ्रोलॉजी/यूरोलॉजी – एमएस/एमडी

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Pay Scale (वेतन):

  • वेतन संबंधित माहितीसाठी जाहिरात पहा.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • भंडारा

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, भंडारा

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): ०३ मार्च २०२२




राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत ३९ पदांची भरती.

NHM Bhandara Bharti 2021

NHM Bhandara Bharti 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत ३९ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

NHM Bhandara Bharti 2021

NHM Bhandara Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ३९

Post Name (पदाचे नाव):

  • स्टाफ नर्स

Qualification (शिक्षण) :

  • GNM / B. Sc (नर्सिंग)

Age Limit (वय) :

  • कमाल वय ६५ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • रु. २०,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑनलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • भंडारा

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १० ऑक्टोबर २०२१

  1. डाक विभाग अंतर्गत २२१ पदांची भरती.
  2. पूर्व रेल्वे अंतर्गत ३३६६ पदांची मेगा भरती.
  3. इंडियन ऑइल अंतर्गत ९८८ पदांची भरती.
  4. स्टेट बँक ऑफ़ इंडिया अंतर्गत २०५६ पदांची भरती.
  5. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत ४१०३ पदांची भरती.


राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा भरती.

NHM Bhandara Bharti 2021

NHM Bhandara Bharti 2021 : राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत ०३ पदासाठी भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०५ ऑक्टोबर २०२१ आहे. ही भरती मुलाखतीच्या स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Bhandara Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ०५

Post Name (पदाचे नाव):

  • बालरोगतज्ञ
  • स्त्रीरोगतज्ञ
  • वैद्य

Qualification (शिक्षण) :

  • बालरोगतज्ञMD,Ped./DCH/DNB
  • स्त्रीरोगतज्ञMD/MS Gyn/DGO/DNB
  • वैद्यMD Medicine/DNB

Age Limit (वय) :

  • नियमांनुसार.

Pay Scale (वेतन):

  • नियमांनुसार.

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • मुलाखत.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • भंडारा.

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, भंडारा.

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): २५ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर २०२१

  1. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे येथे भरती. (१० ऑक्टोबर)
  2. बँक ऑफ बडोदा मुंबई भरती. (७ ऑक्टोबर)
  3. महा मेट्रो पुणे भरती. (१४ ऑक्टोबर)