NHM Beed Bharti 2022
NHM Beed Bharti 2022 – National Health Mission Beed Announced Various post of NHM Beed Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.
NHM Beed Recruitment 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत ८७ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ मार्च २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
NHM Beed Bharti 2022
Total Post (एकून पदे) : ८७
Post Name (पदाचे नाव):
- वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी युनानी, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट (NLEP), सिस्टर इनचार्ज (SNCU), स्टाफ नर्स, LHV, समुपदेशक, लेखापाल, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, जिल्हा आशा ब्लॉक फॅसिलिटेटर, ऍनेस्थेटिस्ट, ईएनटी सर्जन, प्रसूतीतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, फिजिशियन
Qualification (शिक्षण) :
- वैद्यकीय अधिकारी: एमबीबीएस
- वैद्यकीय अधिकारी युनानी : युनानी यु.जी
- वैद्यकीय अधिकारी RBSK: आयुष UG
- ऑडिओलॉजिस्ट: ऑडिओलॉजीमध्ये पदवी
- फिजिओथेरपिस्ट (NLEP): फिजिओथेरपीमध्ये पदवीधर पदवी
- सिस्टर इन्चार्ज (SNCU): RGNM
- स्टाफ नर्स: RGNM
- LHV: RGNM
- सल्लागार: MSW
- लेखापाल: B.com + Tally
- लॅब टेक्निशियन: 12 वी + DMLT. डिप्लोमा
- फार्मासिस्ट: 12वी + D.pharm. डिप्लोमा
- क्ष-किरण तंत्रज्ञ: 12वी + क्ष-किरण डिप्लोमा
- सीटी स्कॅन तंत्रज्ञ: १२ वी + सीटी स्कॅन डिप्लोमा
- जिल्हा आशा ब्लॉक फॅसिलिटेटर: कोणताही पदवीधर (टाइप. मटाथी 30 आणि इंग्रजी 40, एमएससीआयटी)
- ऍनेस्थेटिस्ट: एमडी ऍनेस्थेसिया / डीए / डीएनबी
- ईएनटी सर्जन: एमएस ईएनटी / डीओआरएल / डीएनबी
- प्रसूती तज्ञ: MD/MS Gyn/DGO/DNB
- बालरोगतज्ञ: MD Paed / DCH / DNB
- रेडिओलॉजिस्ट: एमडी रेडिओलॉजी / डीएमआरडी
- सर्जन: एमएस जनरल सर्जरी / डीएनबी
- फिजिशियन: एमडी मेडिसिन / डीएनबी
Age Limit (वय) :
- १८ ते ३८ वर्षे खुला प्रवर्ग आणि राखीव प्रवर्ग १८ ते ४३ वर्षे.
Pay Scale (वेतन):
- नियमानुसार
Application Mode (अर्ज कसा कराल)
- ऑफलाइन
Location (नोकरीचे ठिकाण) :
- बीड
Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :
- इनबाउंड आउटबाउंड विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.
Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
- Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): २४ मार्च २०२२