NHM Aurangabad Bharti 2022 | Apply Here

6518

NHM Aurangabad Bharti 2022

NHM Aurangabad Bharti 2022 NHM Aurangabad Announced Various post of NHM Aurangabad Recruitment 2022. Bellow you can find All details about Post and Qualification.

NHM Aurangabad Recruitment 2022: राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत २८ पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जानेवारी २०२२ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Aurangabad

NHM Aurangabad Bharti 2022

Total Post (एकून पदे) : २८

Post Name (पदाचे नाव):

  • वैद्यकीय अधिकारी – ०१
  • कोल्ड चेन तंत्रज्ञ – ०१
  • फार्मासिस्ट – ०१
  • स्टाफ नर्स – २४
  • लेखापाल – ०१

Qualification (शिक्षण) :

  • वैद्यकीय अधिकारी – एमबीबीएस
  • कोल्ड चेन तंत्रज्ञ – १० वी उत्तीर्ण आणि मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा
  • फार्मासिस्ट – डी.फार्म / बी.फार्म
  • स्टाफ नर्स – GNM/B. Sc नर्सिंग
  • लेखापाल – B.Com / M.Com

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Pay Scale (वेतन):

  • वैद्यकीय अधिकारी – रु. ६०,०००/-
  • कोल्ड चेन तंत्रज्ञ – रु. १७,०००/-
  • फार्मासिस्ट – रु. १७,०००/-
  • स्टाफ नर्स – रु. २०,०००/-
  • लेखापाल – रु. १८,०००/-

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • औरंगाबाद

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • २ रा मजला, आरोग्य भवन, उपसंचालन, आरोग्य सेवा, महावीर चौक, बाबा पोट्रोल पंपासमोर, जिल्हा परिषद, औरंगाबाद

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १९ जानेवारी २०२




राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद भरती.

NHM Aurangabad Bharti 2021

NHM Aurangabad Bharti 2021National Health Mission Announced Various post of NHM Aurangabad Recruitment 2021. Bellow you can find All details about Post and Qualification.

NHM Aurangabad Recruitment 2021 : राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद अंतर्गत विविध पदांची भरती. अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ डिसेंबर २०२१ आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Aurangabad Bharti

NHM Aurangabad Bharti 2021

Post Name (पदाचे नाव):

  • आरोग्य सेविका
  • स्टाफ नर्स

Qualification (शिक्षण) :

  • संबधित विषयात पदवी किंवा डिप्लोमा

Age Limit (वय) :

  • नियमानुसार

Pay Scale (वेतन):

  • रु. ५००/- प्रति दिन

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • मुलाखात

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • औरंगाबाद

Walk-in-Interview Address (मुलाखतीचा पत्ता) :

  • उपसंचालक आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ औरंगाबाद, बाबा पेट्रोल पंपासमोर, राष्ट्रीय आरोग्य अभियान, पहिला मजला, औरंगाबाद – ४३१००१

अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Date of Interview (मुलाखतीची तारीख): १३ डिसेंबर २०२१



राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद भरती.

NHM Aurangabad Bharti 2021.

NHM Aurangabad Recruitment 2021: राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद येथे ०१ उमेदवारांची भरती, अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जून २०२१ आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी वर्तमान नोकरीचे अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


NHM Aurangabad Bharti 2021

Total Post (एकून पदे) : ०१

Post Name (पदाचे नाव):

  • गटप्रवर्तक

Qualification (शिक्षण) :

  • पदवीधर ( डिग्री )

Age Limit (वय) :

  • २१ ते ३८ वर्षे.

Pay Scale (वेतन):

  • रू. ८,१२५/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • ऑफलाइन.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • औरंगाबाद.

Send Application On Following Address (दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवा) :

  • NHM विभाग, नारळीबाग निवासस्थान जिल्हापरिषद, औरंगाबाद.

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : ०२ जून २०२१
  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १० जून २०२१