राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत 60 सिव्हिल इंजिनियर पदांची थेट भरती! NHAI Bharti 2025

NHAI Bharti 2025

NHAI Bharti 2025 : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ही भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अखत्यारीतील संस्था आहे. राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकाम, देखभाल आणि व्यवस्थापनासाठी ही संस्था 1988 मध्ये स्थापन करण्यात आली. आता NHAI द्वारे थेट भरती प्रक्रियेअंतर्गत 60 डिप्युटी मॅनेजर (Technical) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Demo
शुद्धपत्रिकायेथे क्लिक करा.
ऑफिशियल जाहीरात.येथे क्लिक करा.
ऑनलाइन अर्ज करा.येथे क्लिक करा.

NHAI Bharti 2025

माहिती

  • पदाचे नाव: डिप्युटी मॅनेजर (Technical)
  • पदसंख्या: 60 जागा
  • नियुक्ती प्रकार: थेट भरती (Direct Recruitment)

पात्रता अटी

  • शैक्षणिक पात्रता:
    • सिव्हिल इंजिनिअरिंगमधील पदवी आवश्यक
    • उमेदवाराने GATE 2025 मध्ये सहभाग घेतलेला असावा
  • वयोमर्यादा:
    • 30 वर्षांपर्यंत (09 जून 2025 पर्यंत)
    • आरक्षणानुसार सूट:
      • SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट
      • OBC उमेदवारांना 3 वर्षे सूट

  • अर्ज शुल्क: कोणतीही फी नाही (फी पूर्णतः माफ)

अर्ज करण्याची अंतिम तारीख

  • 31 जुलै 2025, सायं. 06:00 वाजेपर्यंत

टीप: अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

NHAI Bharti 2025

NHAI Bharti 2025

ऑफिशियल वेबसाईट.येथे क्लिक करा.

महत्वाचे: उमेदवारांनी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज करण्यासंबंधी कोणतीही शंका किंवा गोंधळ असल्यास, अधिकृत घोषणामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करा. तथापि, अर्ज भरताना किंवा भरती प्रक्रियेत सहभागी होताना कोणत्याही प्रकाराची चूक किंवा दुर्लक्ष झाल्यास, त्याबद्दल आम्ही “वर्तमान नोकरी” जबाबदार राहणार नाही. याशिवाय, तुमच्या अर्जामुळे किंवा प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन होणाऱ्या कोणत्याही नुकसानीसाठी “वर्तमान नोकरी” कोणतीही जबाबदारी घेत नाही.

Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts