नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती सुरु !

Nawegaon Nagzira Tiger Reserve Bharti 2024

Nawegaon Nagzira Tiger Reserve Bharti 2024: नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प साकोली, भंडारा अंतर्गत विविध पदांची भरती. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

Nawegaon Nagzira Tiger Reserve Bharti 2024 : Nawegaon Nagzira Tiger Reserve Announced the new vacancy for Various post. In this post we are going to give you all details about this post. Eligible candidates can Apply for this post.

Total Post (एकून पदे) : 03

Post Name (पदाचे नाव):

  • पशुवैद्यकीय सहाय्यक : 01 पोस्ट
  • संवर्धन प्रशिक्षण विशेषज्ञ : 01 पोस्ट
  • शारीरिक व्यायाम प्रशिक्षक : 01 पोस्ट

Qualification (शिक्षण) :

  • पशुवैद्यकीय सहाय्यक : बी.एस्सी. प्राणीशास्त्र
  • संवर्धन प्रशिक्षण विशेषज्ञ : एम.एस्सी. वनस्पतिशास्त्र / प्राणीशास्त्र
  • शारीरिक व्यायाम प्रशिक्षक : माजी सैनिक

Age Limit (वय) :

  • पशुवैद्यकीय सहाय्यक – 35 वर्षे
  • संवर्धन प्रशिक्षण विशेषज्ञ – 35 वर्षे
  • शारीरिक व्यायाम प्रशिक्षक – 45 वर्षे

Pay Scale (वेतन):

  • पशुवैद्यकीय सहाय्यक – रु. 20,000/- दरमहा
  • संवर्धन प्रशिक्षण विशेषज्ञ – रु. 30,000/- दरमहा
  • शारीरिक व्यायाम प्रशिक्षक – रु. 35,000/- दरमहा

Application Mode (अर्ज कसा कराल)

  • सर्व इच्छुक अर्जदारांनी शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.
  • अर्जदारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर योग्य माहिती तपशीलासह त्यांचे अर्ज पोस्ट करावे लागतील.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतींसोबत अर्ज जोडणे आवश्यक आहे.

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • भंडारा, महाराष्ट्र

Important Dates (महत्त्वाच्या तारखा)

  • Application Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 27 डिसेंबर 2024

Demo


Vartman Naukri Whatsapp

Kunal Naik

My Name is Kunal Naik, I'm content writer at Vartmannaukri.in, where I share updates on government jobs, career tips, and employment news. Passionate about helping job seekers.

View all posts