नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत 352 पदांसाठी भरती.

6277

Nashik Mahanagarpalika Recruitment 2021 Details

Nashik Mahanagarpalika Recruitment 2021: नाशिक महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत 352 उमेदवारांची भरती करीत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 एप्रिल 2021 पासून ते सर्व रिक्त जागा भरेपर्यंत दररोज मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. ही भरती मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.


Nashik Mahanagarpalika Recruitment 2021

Nashik Mahanagarpalika Recruitment 2021

Total Post (एकून पदे) : 352

Post Name (पदाचे नाव):

  • MD रेडिओलॉजी – 01
  • MD मायक्रोबायोलॉजी – 01
  • वैद्यकीय अधिकारी – 50
  • आयुष वैद्यकीय अधिकारी – 50
  • स्टाफ नर्स – 100
  • ANM – 100
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 50

Qualification (शिक्षण) :

  • MD रेडिओलॉजी – MD / DNB Radiology
  • MD मायक्रोबायोलॉजी – MBBS / MD मायक्रोबायोलॉजी
  • वैद्यकीय अधिकारी – MBBS
  • आयुष वैद्यकीय अधिकारी – BAMS
  • स्टाफ नर्स – B.Sc Nursing / GNM
  • ANM – 10th Pass & ANM
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – MLT / B.Sc., DMLT

Pay Scale (वेतन):

  • MD रेडिओलॉजी – 2,00,000/-
  • MD मायक्रोबायोलॉजी – 1,00,000/-
  • वैद्यकीय अधिकारी – 1,00,000/-
  • आयुष वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
  • स्टाफ नर्स – 20,000/-
  • ANM – 17,000/-
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 17,000/-

Application Mode (अर्ज कसा कराल) :

  • मुलाखत

Location (नोकरीचे ठिकाण) :

  • नाशिक

Interview Address (मुलाखातिचे ठिकान) :

  • अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक 

इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)

Important Dates (महत्त्वाच्या तारखा):

  • Interview Date (मुलाखातिची तारीख) : 15 एप्रिल 2021 पासून ते सर्व रिक्त जागा भरे पर्यंत 



Vartman naukri WhatsApp Banner

Vartman naukri Telegram Banner